स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2023
पदाचे नाव- असिस्टंट ऑडिट ऑफिसर, असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर, आयकर निरीक्षक इस्पेक्टर, असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर, सब इंस्पेक्टर, एक्झिक्युटिव असिस्टंट, रिसर्च असिस्टंट, डिविजनल अकाउंटेंट, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, ऑडिटर, अकाउंटेंट, अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट, पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक, वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक, कर सहाय्यक, सब-इंस्पेक्टर

शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी: पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 03 मे 2023
अधिकृत वेबसाईट- https://ssc.nic.in/
