रेल्वे मंत्रालय अंतर्गत भरती
पदाचे नाव- असिस्टंट प्रोग्रामर

शैक्षणिक पात्रता- संगणक विज्ञान किंवा संगणक अनुप्रयोग, B.E/B.Tech संगणक अभियांत्रिकी किंवा संगणक विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी
पदसंख्या- १२ रिक्त पदे
नोकरीचे ठिकाण- नवी दिल्ली
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- उपसचिव, कक्ष क्रमांक 110- सी, रेल भवन, रायसीना रोड, नवी दिल्ली- 110001
अर्ज करण्याची मुदत- 1 मे 2023
अधिकृत वेबसाईट- indianrailways.gov.in
