औरंगाबाद महावितरण विभागात अप्रेंटिस पदाची भरती
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, औरंगाबाद नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे अप्रेंटिस पदाच्या एकूण 74 रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 06 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करावे.
पद संख्या- 74 जागा
पदाचे नाव- अपरेंटिस (इलेक्ट्रिकल / वायरमन)
शैक्षणिक पात्रता
10th Pass, ITI
अधिकृत वेबसाईट- www.mahadiscom.in
अर्ज पद्धती- ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता:अधीक्षक अभियंता, महावितरण कार्यालय, शहर मंडळ औरंगाबाद विधूत भवन जून पवार हाउस कंपाऊड, ज्युब्ली पार्क, औरंगाबाद
शेवटची तारीख- 6th Dec 2021
https://www.apprenticeshipindia.gov