Take a fresh look at your lifestyle.

जिल्हा परिषद अमरावती येथे भरती

0

जिल्हा परिषद अमरावती नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे अभियांत्रिकी विशेषज्ञ, अभियांत्रिकी समन्वयक पदांच्या 03 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 नोव्हेंबर 2021 पर्यत अर्ज सदर करावा.

पद संख्या- 03 जागा

1 Engineering Specialist -01

2 Engineering Co-ordinate -02

शैक्षणिक पात्रता

B. Tech/B.E Civil, M.Tech /M.E

शेवटची तारीख- 30th November 2021

अर्ज कसा कराल- Interview

अधिकृत वेबसाईट- www.zpamravati-gov.in