Take a fresh look at your lifestyle.

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) मुंबई भरती

0

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), नि मुंबई प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे रिसर्च असोसिएट, प्रोग्राम ऑफिसर, हेल्पलाइन पर्यवेक्षक, सल्लागार, रिसर्च असोसिएट, रिसर्च फेलो, वरिष्ठ समुपदेशक, प्रशिक्षण अधिकारी, वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी पदांच्या 18 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 29, 30 नोव्हेंबर आणि 1 आणि 6 डिसेंबर 2021 पर्यंत पदाप्रमाणे अर्ज सादर करावे.

एकूण पदे- 18 

1 Research Associate

01 पद

2 Programme Officer

02 पद

3 Helpline Supervisor

03 पद

4 Consultant

01पद

5 Research Associate

01 पद

6 Research Fellow

03 पद

7 Senior Counsellor

05 पद

8 Training Officer

01 पद

9 Senior Programme Officer

01 पद

शैक्षणिक पात्रता

Research Associate

Master’s Degree

Programme Officer

full-time Master’s Degree

Helpline Supervisor

full-time Master’s Degree

Consultant

PhD in Education/Allied fields in social sciences

Research Associate

PhD (desirable) in Education and related field

Research Fellow

Must have a master’s degree

Senior Counsellor

Master’s Degree

Training Officer

Master’s Degree

Senior Programme Officer

full-time Master’s Degree

अधिकृत वेबसाईट- www.tiss.edu

शेवटची तारीख- 29, 30 नोव्हेंबर आणि 1 आणि 6 डिसेंबर 2021