Take a fresh look at your lifestyle.

गोवा विद्युत विभागात बंपर भरती

0

विद्युत विभाग गोवा नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे असिस्टंट लाइनमन/ वायरमन आणि लाइन हेल्पर पदांच्या 334 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 5 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे.

एकूण पदे- 334 पदे

1 Assistant Lineman/ Wireman 34 पदे

2 Line Helper 300 पदे

शैक्षणिक पात्रता 

Assistant Lineman/ Wireman

A certificate in Electrician trade issued by an appropriate authority

Line Helper

Experience in working on the construction of Electrical lines for a minimum period of 2 years.

आधिकारिक वेबसाईट- https://www.goaelectricity.gov.in/

शेवटची तारीख- 5th Dec 2021

https://cbes.goa.gov.in/landing