10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी; भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर सदर्न कमांड मध्ये ‘ग्रुप-C’ पदांची भरती
पदाचे नाव- कुक, कारपेंटर, MTS (मेसेंजर), वॉशरमन, MTS (सफाईवाला), इक्विपमेंट रिपेयर, टेलर

पद संख्या- 25
शैक्षणिक पात्रता- 10वी उत्तीर्ण
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता- The Officer-in-Charge, Southern Command Signal Regiment, Pune (Maharashtra), PIN – 411001.
अर्ज करण्याची मुदत- 30 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट- indianarmy.nic.in
