Take a fresh look at your lifestyle.

सुवर्णसंधी; महाज्योती मार्फत UPSC परीक्षेच्या ऑनलाईन/ऑफलाईन प्रशिक्षणासाठी अर्ज सुरु

0

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेकरीता इतर मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 2023-24 या वर्षामध्ये UPSC परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरीता इच्छुक विद्यार्थ्याकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

प्रशिक्षणासाठी एकूण मंजूर विद्यार्थी संख्या 1000 प्रशिक्षणाचा कालावधी 11 महिने विद्यावेतन 10,000/- (75% उपस्थिती असल्यास) आकस्मिक निधी 12,000/-प्रशिक्षणाचे ठिकाण पुणे (माध्यम- मराठी )

अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक / ई – मेल आयडी

अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर संर्पक करावा संर्पक क्र 0712-2870120/21 E-mail Id: mahajyotiupsc21@gmail.com