माहिती आणि प्रसारण मंत्रालयात काम करण्याची सुवर्णसंधी
पदाचे नाव- यंग प्रोफेशनल

पदसंख्या- ७५
शैक्षणिक पात्रता- पदव्युत्तर पदवी / पत्रकारिता / जनसंवाद / व्हिज्युअल कम्युनिकेशन / माहिती कला / अॅनिमेशन आणि डिझायनिंग / साहित्य आणि सर्जनशील लेखन मध्ये डिप्लोमा.
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 8 मे 2023
अधिकृत वेबसाईट- http://www.mib.gov.in/
