Take a fresh look at your lifestyle.

कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव- पूर्ण वेळ/अर्धवेळ विशेषज्ञ, वरिष्ठ निवासी

शैक्षणिक पात्रता- MBBS with PG Degree

पदसंख्या- ०९ पदे

नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी पुणे, सर्व्हे नंबर 690, बिबवेवाडी, पुणे -37

मुलाखतीची दिनांक- 5 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट- https://www.esic.nic.in/