महाराष्ट्र नगररचना विभागात मोठी भरती
पदाचे नाव- डिझाईन असिस्टंट

पदसंख्या- १७७ पदे
शैक्षणिक पात्रता- स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
नोकरी ठिकाण- नंदुरबार
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याची मुदत- 30 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट https://dtp.maharashtra.gov.in/
