महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे भरती
पदाचे नाव- प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक

पदसंख्या- 102 पदे
शैक्षणिक पात्रता- M.D./MS
नोकरी ठिकाण- नाशिक
अर्ज करण्याची पद्धत- ई-मेल
अर्ज करण्याचा ई-मेल- mpgi@muhs.ac.in
अर्ज करण्याची मुदत- 31 मार्च 2023
अधिकृत वेबसाईट- https://www.muhs.ac.in/
