महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत महाराष्ट्र दुय्यम सेवेत(गट-ब पूर्व परीक्षा) 666 पदांची भरती
- परीक्षेचे नाव –महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब पूर्व परीक्षा 2021
पदाचे नाव -सहाय्यक विभाग अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक
पद संख्या -666 जागा
शैक्षणिक पात्रता -कोणत्याही शाखेतून पदवी किंवा पदवी शिकत असलेले विद्यार्थीही पूर्वपरीक्षा देऊ शकतात
परीक्षा फी
आमागास उमेदवारांकरिता 394/-रु.
मागासवर्गीय उमेदवारांकरिता 294/-रु.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2021