Take a fresh look at your lifestyle.

बँक ऑफ बडोदा मध्ये 376 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव व पदसंख्या 

1 सिनियर रिलेशनशिप मॅनेजर (जागा 326)

2 e- वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर (जागा 50)

शैक्षणिक पात्रता 

पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.

पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 1.5 वर्षे अनुभव.

वयाची अट: 01 नोव्हेंबर 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 24 ते 35 वर्षे

पद क्र.2: 23 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी: General/OBC: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 डिसेंबर 2021