मुलाखतीद्वारे केंद्रीय राखीव पोलिस विभाग अंतर्गत ६० पदांची भरती
पदाचे नाव- विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी
जीडीएमओ (पुरुष आणि महिला)
शिक्षण- विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी किंवा पदविका आणि अनुभव आवश्यक.
जीडीएमओ (पुरुष आणि महिला) एमबीबीएस
वय- ७० वर्षे.
वेतन- ७५,०००/- ते ८५,०००/-
नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत