गोदावरी लक्ष्मी को-ऑप बँक जळगांव येथे भरती
पदाचे नाव- शाखा अधिकारी, तांत्रिक अधिकारी.

पदसंख्या- ०३ पदे
शैक्षणिक पात्रता- पदवीधर
नोकरी ठिकाण- जळगाव
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन (ईमेल)
अर्ज करण्याचा ई-मेल- godavari.laxmi.co@gmail.com
अर्ज करण्याची मुदत- 1 एप्रिल 2023
