महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि. अंतर्गत अधिकारी पदांची मोठी भरती
पदाचे नाव- अधिकारी, सहायक अधिकारी, महाव्यवस्थापक, सेवानिवृत्त अभियंते

पदसंख्या- 38 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- “सहाय्यक महाव्यवस्थापक (HR-RC), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कं. लि., एस्ट्रेला बॅटरीज एक्सपेन्शन कंपाऊंड, तळमजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – 400 019 जेणेकरून 31.03.2023 रोजी किंवा त्यापूर्वी पोहोचता येईल.
अर्ज करण्याची मुदत- 10 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट- https://www.mahagenco.in
