ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड (REC) अंतर्गत विविध पदांची भरती
पदाचे नाव- महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, अधिकारी, सहायक अधिकारी, उपमहाव्यवस्थापक, आणि मुख्य व्यवस्थापक
पदसंख्या- १२५ पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 15 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट- https://recindia.nic.in/