Take a fresh look at your lifestyle.

रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत मोठी भरती

0

पदाचे नाव- पर्यवेक्षक, शिक्षक

पदसंख्या- 80 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- सातारा

अर्ज करण्याचा इमेल- kamotheemsrr@gmail.com

अर्ज करण्याची मुदत- 27 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट- http://rayatshikshan.edu/