Take a fresh look at your lifestyle.

कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत 195 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET), सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट (SMS) , सिनियर टेक्निकल ऑफिसर

पद संख्या- 195+ जागा

शैक्षणिक पात्रता- संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 10 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट- http://www.asrb.org.in/