Take a fresh look at your lifestyle.

IDBI बँकेत अधिकारी पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव- असिस्टंट मॅनेजर

पदसंख्या- 600 पदे

शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर

नोकरीचे ठिकाण- सर्वत्र

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 13 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट- https://www.idbibank.in/