जलसंपदा विभाग अंतर्गत नाशिक येथे अभियंता पदाची भरती
पदाचे नाव- उपअभियंता

पदसंख्या- ०३ पदे
शैक्षणिक पात्रता- सेवानिवृत्त व्यक्ती (स्थापत्य अभियंता)
नोकरी ठिकाण- नाशिक
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- अधीक्षक अभियंता, मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना , नाशिक
अर्ज करण्याची मुदत- 14 मार्च 2023
अधिकृत वेबसाईट www.wrd.maharashtra.gov.in
