लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे अंतर्गत प्राध्यापक पदाची मोठी भरती
पदाचे नाव- सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक

पदसंख्या- 71 पदे
शैक्षणिक पात्रता- B.E/B.Tech and ME & M.Tech
नोकरी ठिकाण- पुणे
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन (ईमेल)
अर्ज करण्याचा इमेल- fcivilcme@gmail.com
अर्ज करण्याची मुदत- 15 मार्च 2023
अधिकृत वेबसाईट- https://cmepune.edu.in/
