Take a fresh look at your lifestyle.

कोल्हापूर जिल्हा नागरी बँकेत लिपिक पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव- लिपिक

पदसंख्या- १७ पदे

शैक्षणिक पात्रता- पदवीधर, MS-CIT

नोकरी ठिकाण- कोल्हापूर

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- POST BOX NO. 304, KOLHPAUR CITY H.O. 416012

अर्ज करण्याची मुदत- 10 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट- https://kopbankasso.com