वायूसेना विद्यालय (AFS नागपूर) येथे विविध पदांची भरती
पदाचे नाव- PGT, TGT, PRT, NTT, लिपिक, लॅब अटेंडंट, हेल्पर

पदसंख्या- २६ पदे
नोकरी ठिकाण- नागपूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- प्राचार्य, वायुसेना शाळा VSN नागपूर-440007
अर्ज करण्याची मुदत- 8 मार्च 2023
अधिकृत वेबसाईट- www.airforceschoolvsnnagpur.org
