लातूर अर्बन को-ऑप बँकेत अधिकृत पदाची भरती
पदाचे नाव- शाखा अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, लिपिक

पदसंख्या- १५ पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- लातूर
अर्ज करण्याची पद्धती- ऑनलाइन (ईमेल)
अर्ज करण्याचा इमेल- career@laturbank.co.in
अर्ज करण्याची मुदत- 10 मार्च 2023
अधिकृत वेबसाईट- http://www.laturbank.co.in/
