महाराष्ट्र स्टेट सीड्स कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांची भरती
पदाचे नाव- महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक

पदसंख्या- ०४ पदे
शैक्षणिक पात्रता- बी.एस्सी. (कृषी/ फलोत्पादन/) मध्ये पदवीधर कृषी.व्यवसाय व्यवस्थापन/वनीकरण) कोणत्याही मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठ/कृषी संस्थेकडून
नोकरीचे ठिकाण- अकोला
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता- महाव्यवस्थापक (प्रशासक), महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ लिमिटेड, महाबीज भवन, कृषी नगर, अकोला (एमएस) 444 104
अर्ज करण्याची मुदत- 13 मार्च 2023
अधिकृत वेबसाईट- http://www.mahabeej.com/
