10 वी ते पदवीधरांना मोठी संधी; खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड अंतर्गत विविध पदांची मोठी भरती
पदाचे नाव- रजिस्ट्रार, बालरोगतज्ञ, सहाय्यक. वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, फिजिओथेरपिस्ट, क्ष-किरण तंत्रज्ञ, स्टेनोग्राफर, माळी, ड्रेसर, वॉर्ड आया, वॉर्ड बॉय, पौंडकीपर, मजदूर, वॉचमन, शिपाई, फायरमन, सुतार, मेसन, वायरमन, स्वच्छता निरीक्षक, आणि सफाई कर्मचारी

पदाचे नाव- 97 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- पुणे
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 6 मार्च 2023
अधिकृत वेबसाईट- https://parikshaworldcom
