MSTC लिमिटेड अंतर्गत OSD पदाची मोठी भरती
पदाचे नाव- विशेष कर्तव्य अधिकारी (OSD)

पदसंख्या- 62 जागा
शैक्षणिक पात्रता- पदवीमध्ये किमान ६०% गुणांसह मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून पदवीधर. एमबीए/दोन वर्षांचा-पदव्युत्तर पदविका यांसारख्या व्यावसायिक पात्रता असलेल्या अर्जदारांना प्राधान्य
नोकरीचे ठिकाण- भारतभर
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 13 मार्च 2023
अधिकृत वेबसाईट https://www.mstcindia.co.in/
