Take a fresh look at your lifestyle.

… ‘या’ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मानधन तत्वावर शिल्पनिदेशक भरती

0

संबंधित व्यवसायासाठी शिल्पनिदेशकाची शैक्षणिक योग्यता याप्रमाणे आहेत. मेक्यानिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी उत्तीर्ण व एक वर्षांचा अनुभव किंवा मेक्यानिकल इंजिनिअरिंग मध्ये पदविका द्वीतीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण व दोन वर्षाचा अनुभव किंवा यांत्रिक प्रशितन व वातानुकुलीकरण तंत्रज्ञ संबंधित व्यवसायात आय.टी.आय./एन.टी.सी. सर्टिफिकेट उत्तीर्ण व तीन वर्षाचा अनुभव किंवा क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग स्कीम (सी. आय.टी.एस.) सर्टिफिकेट उत्तीर्ण.

शैक्षणिक अहर्तेनुसार, उपस्थित उमेदवाराची लेखी, प्रात्यक्षिक परीक्षा घेऊन निवड करण्यात येईल.

Address- Government Industrial Training Institute, Bhiwapur

Official Website- www.govtitinagpur.org

इच्छुक व पात्र उमेदवारांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भिवापूर येथे सर्व मूळ प्रमाणपत्र व एक झेरॉक्सच्या प्रतीसह २३ फेब्रुवारी मंगळवारी सकाळी १२ वाजता स्वखर्चाने उपस्थित राहावे. असे भिवापूर शासकीय औद्योगिक संस्थेचे प्राचार्य सी.एस. राऊत यांनी कळविले आहे.