सार्वजनिक आरोग्य अभियान अंतर्गत नंदुरबार येथे ‘वैद्यकीय अधिकारी’ पदाची भरती
पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी

पदसंख्या- ०७ पदे
शैक्षणिक पात्रता- BAMS
नोकरी ठिकाण- नंदुरबार
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय नंदुरबार
अर्ज करण्याची मुदत- 28 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट- arogya.maharashtra.gov.in
