मालेगाव महानगरपालिका अंतर्गत ‘फायरमन’ पदाची थेट मुलाखती द्वारे भरती
पदाचे नाव- फायरमन

पदसंख्या- ५० पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- मालेगाव
अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- अग्निशमन केंद्र, जाखोट्या भवन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर मालेगाव
मुलाखतीची दिनांक- 22 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट www.malegaoncorporation.org