Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणात मोठी भरती

0

पदाचे नाव- कार्यकारी संचालक, मुख्य महाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक

पदसंख्या- 20 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 7 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट- https://nfra.gov.in/