नोकरी विषयी महापारेषण अंतर्गत ‘अप्रेंटीस’ पदाची भरती By Chetan Patil On Feb 17, 2023 0 Share पदाचे नाव- अप्रेंटीस (शिकाऊ) पदसंख्या- ६२ पदे शैक्षणिक पात्रता- SSC, NCVT नोकरी ठिकाण- मुंबई अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत- 22 फेब्रुवारी 2023 अधिकृत वेबसाईट- www.mahatransco.in 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail