महावितरण विभाग पालघर अंतर्गत ‘अप्रेंटीस’ पदाची भरती
पदाचे नाव- अप्रेंटीस

पदसंख्या- ६२ पदे
शैक्षणिक पात्रता- SSC, NCVT
नोकरी ठिकाण- पालघर
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय , अऊदा संवसू विभाग , बोईसर , खैराफाटा , मु. विद्यानगर, पो. सरावली , ता. पालघर , जिल्हा – पालघर – ४०१५०१
अर्ज करण्याची मुदत- 22 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट- www.mahatransco.in
