जळगाव पाटबंधारे विभागात भरती
पदाचे नाव- कायदेशीर सल्लागार

शैक्षणिक पात्रता- अनुभव असलेली निवृत्त व्यक्ती
पदसंख्या- 01 पदे
नोकरी ठिकाण- जळगाव
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- अधीक्षक अभियंता, जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ, जळगाव
अर्ज करण्याची मुदत- 10 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट- wrd.maharashtra.gov.in