इंडियन रबर मॅन्युफॅक्चरर्स रिसर्च मध्ये मोठी भरती
पदाचे नाव- “रिसर्च असोसिएट, ज्युनियर रिसर्च फेलो

शैक्षणिक पात्रता- किमान 01 वर्षाच्या अनुभवासह रबर तंत्रज्ञान किंवा पॉलिमर अभियांत्रिकीमध्ये पीएच.डी, M.Sc/B.Tech
पदसंख्या- 03 पदे
नोकरी ठिकाण- ठाणे
अर्ज करण्याची पद्धत- ईमेल द्वारे
अर्ज करण्याचा इमेल- hr@irmra.org
अर्ज करण्याची मुदत- 6 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट- https://irmra.org/