Take a fresh look at your lifestyle.

रिलायन्स फाऊंडेशन शिष्यवृत्ती 2022-23

0

रिलायन्स फाऊंडेशन शिष्यवृत्ती 2022-23 भारतातील विद्यार्थ्यांकरिता 5000 स्नातकपूर्व आणि 100 पदव्युत्तर शिष्यवृत्ती उच्च शिक्षणाकरिता भारताचे सर्वात मोठे परोपकारी शिष्यवृत्ती उपक्रम Reliance Foundin आत्ताच अर्ज करा !

शेवटची दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रिलायन्स फाऊंडेशन स्नातकपूर्व शिष्यवृत्त्या सर्व पात्र विषय शाखांशी निगडीत योग्यतेच्या आधारावर प्रत्येक विद्वान विद्यार्थ्यांकरिता रू. 2,00,000 पर्यंत रिलायन्स फाऊंडेशन पदव्युत्तर शिष्यवृत्त्या अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा आणि नविनीकरण ऊर्जा, जीवन विज्ञानाशी निगडीत निवडक क्षेत्रातील अभ्यासासाठी प्रत्येक विद्वान विद्यार्थ्यांकरिता रू.6,00,000 पर्यंत

पात्रता निकष, वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न आणि अधिक माहितीकरिता, कृपया भेट द्या: www.scholarships.reliancefoundation.org