Take a fresh look at your lifestyle.

इंडिया फेलोशीप साठी अर्ज सुरु

0

इंडिया फेलो सोशल लीडरशिप प्रोग्राम 2023 साठी अर्ज करू शकतात. हा 18 महिन्यांचा शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे.यामध्ये उमेदवारांना दरमहा 20,000 रुपये स्टायपेंड मिळेल. यामध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२३ आहे. अधिक माहितीसाठी indiafellow.org या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.