Take a fresh look at your lifestyle.

गंभीर फसवणूक तपास (SFIO) विभागात भरती

0

पदाचे नाव- उपसंचालक, वरिष्ठ सहाय्यक संचालक

पदसंख्या- 13 पदे

शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवी आणि कायद्यातील पदवी (LLB), चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट आणि मॅनेजमेंट अकाउंटंट किंवा चार्टर्ड

नोकरी ठिकाण- दिल्ली / मुंबई / कोलकाता / चेन्नई / हैदराबाद

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- चालक, एसएफआयओ 2 रा मजला, पं. दीनदयाळ अंत्योदय भवन, बी -3 विंग, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड नवी दिल्ली -110003

अर्ज करण्याची मुदत- 14 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट- https://sfio.nic.in/