Take a fresh look at your lifestyle.

दहावी बारावी विद्यार्थ्यांनो सावधान! तुमच्यावर असणार नऊ हजार कॅमेऱ्यांची नजर

0

इयत्ता दहावी बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक बोर्डाने जाहीर केले आहे. बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी आणि दहावीची परीक्षा 2 मार्चपासून सुरू होणार आहे. या परीक्षेत कॉपी होऊ नये म्हणून राज्यातील नऊ हजार केंद्रावर मोबाईल कॅमेऱ्यांचा वॉच असणार आहे. परीक्षा सुरू झाल्यापासून उत्तर पत्रिका जमा करुपर्यंत परीक्षकांच्या मोबाईल मध्ये शूटिंग केले जाणार आहे.