ECHS नागपूर अंतर्गत विविध पदांची भरती
पदाचे नाव- OIC पॉलीक्लिनिक, वैद्यकीय विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, लॅब टेक/सहायक, आयटी नेट तंत्रज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर, लिपिक

पदसंख्या- १२ पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- नागपूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- ECHS पॉलीक्लिनिक नागपूर
ई-मेल- stnhqnagpur@gmail.com
अधिकृत वेबसाईट- http://www.echs.gov.in/