Take a fresh look at your lifestyle.

सशस्त्र सेना मेडिकल कॉलेज पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- वैज्ञानिक, संशोधन सहाय्यक, लॅब तंत्रज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर, मल्टी-टास्किंग स्टाफ

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पदसंख्या- ०८ पदे

नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- “संचालक आणि कमांडंट” (HoD मायक्रोबायोलॉजी), आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे सोलापूर रोड, रेस कोर्स समोर, पुणे, महाराष्ट्र, पिन कोड: 411040”

अर्ज करण्याची मुदत- 31 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट- https://afmc.nic.in/