Take a fresh look at your lifestyle.

भारतीय सैन्यात काम करण्याची सुवर्णसंधी; NCC स्पेशल एंट्री

0

पदाचे नाव- NCC स्पेशल एंट्री

शैक्षणिक पात्रता- सर्व वर्षांचे गुण विचारात घेऊन किमान ५०% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समतुल्य

पदसंख्या- 55 पदे

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 15 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट- www.indianarmy.nic.in