DRDO- वाहन संशोधन आणि विकास आस्थापना मध्ये थेट मुलाखती द्वारे भरती
पदाचे नाव- ज्युनियर रिसर्च फेलो
शैक्षणिक पात्रता- व्यावसायिक अभ्यासक्रमात पदवीधर पदवी (BE/B.Tech)
पदसंख्या- 18 पदे
नोकरी ठिकाण- अहमदनगर
अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- VRDE, PO; वाहननगर, अहमदनगर – ४१४००६
मुलाखतीची दिनांक- 6, 7, 10 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट- http://www.drdo.gov.in/