Take a fresh look at your lifestyle.

दूरसंचार विभाग मुंबई अंतर्गत ‘अभियंता’ पदाची भरती

0

पदाचे नाव- उपविभागीय अभियंता

पदसंख्या- 270 पदे

शैक्षणिक पात्रता- अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानामध्ये बॅचलर पदवी

नोकरीचे ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- ADG-1(A & HR), DGT HQ, रूम नंबर 212, 2रा मजला, UIDAII बिल्डिंग, काली मंदिराच्या मागे, नवी दिल्ली -110001

अर्ज करण्याची मुदत- 22 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट- https://dot.gov.in/