Take a fresh look at your lifestyle.

विधी आणि न्याय विभागात 795 ‘डेटा एंट्री ऑपरेटर’ पदे भरण्यास मान्यता

0

राज्यातील जिल्हा व अधिनस्त न्यायालयांमध्ये प्रलंबित खटल्यांची माहिती नोंदणी करीता ७९५ डेटा एंट्री ऑपरेटर च्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे ३ वर्षाकरीता घेण्याच्या अनुषंगाने डेटा एंट्री ऑपरेटर ची एकूण ७९५ काल्पनिक पदे निर्माण करुन त्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.