सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये भरती
पदाचे नाव- पशुवैद्यकीय सहाय्यक सर्जन

पदसंख्या- 20 पदे
शैक्षणिक पात्रता- उमेदवाराकडे पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन या विषयातील बॅचलर पदवी किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 28 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट- https://bsf.gov.in/