Take a fresh look at your lifestyle.

भारतीय जीवन विमा महामंडळात मेगाभरती

0

पदाचे नाव- सहाय्यक प्रशासकीय अधिकारी

पदसंख्या- 300 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 31 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट- https://licindia.in/