Take a fresh look at your lifestyle.

५१२ आर्मी बेस वर्कशॉप पुणे अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती

0

पदाचे नाव- ट्रेड अप्रेंटिस (EX-ITI) आणि पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल अप्रेंटिस

पदसंख्या- २८३ पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 5 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट http://www.indianarmy.nic.in/